सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मिळकत आणि खर्च.
उदाहरणे : संस्थेचा जमाखर्च सांभाळण्याचे काम खजिनदार करतात.
समानार्थी : आयव्यय
आमदनी और खर्च।
अर्थ : पैशाच्या व्यवहारासंबंधी व्यवस्थितपणे केलेली नोंद.
उदाहरणे : अधिकार्याने हिशेबाच्या वह्या तपासायला मागितल्या
समानार्थी : लेखा, हिशेब, हिशोब
आय-व्यय आदि का विवरण।
The procedure of calculating. Determining something by mathematical or logical methods.
स्थापित करा
जमाखर्च व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jamaakharch samanarthi shabd in Marathi.